¡Sorpréndeme!

Rohit Pawar | हे नवीन प्रकारचं राजकारण देशात सुरु झालं आहे- रोहित पवार | Narendra Modi | Amit Shah

2022-04-07 99 Dailymotion

सर्वच राजकीय नेत्यांनी बोलताना शब्द हे जपून आणि मोजून वापरले पाहिजेत असा सल्ला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांनी खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांना दिला आहे.
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या वर ईडीने(ED) कारवाई केल्यानंतर संजय राऊत यांनी असंसदीय आणि खालच्या भाषेत किरीट सोमय्या वर टिका केली आहे. राऊत यांच्या शिवराळ भाषेविषयी सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.यावर आज राष्ट्रवादी चे आमदार रोहित पवार यांनीही संजय राऊत यांचे कान टोचले.कारवाई केल्यानंतर त्यांची भावना आपण समजू शकतो.भाजप सुड भावनेने कारवाई करत आहे. त्यामुळे अशा पद्धतीने भावना व्यक्त केली आहे.परंतु बोलताना सर्वच राजकीय नेत्यांनी मोजून आणि मोपून बोललं असा सल्ला ही आमदार पवार यांनी दिला आहे.


#Sakal #RohitPawar #NarendraModi #AmitShah #bjp #ncp #UddhavThackeray #DevendraFadnavis #SanjayRaut #KiritSomaiya #SharadPawar #ThackerayGovernment #BreakingNewsToday